तरुण भारत

सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला; बीडीसी सदस्यासह सुरक्षा रक्षक ठार

ऑनलाईन टीम /  श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागात नगरपालिकेच्या कार्यालयावर आज दुपारी दहशवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ब्लॉक डेव्हलपमेंट कौऊंन्सिलचा (बीडीसी) एक सदस्य आणि त्यांचा खासगी सुरक्षा रक्षक ठार झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.  

Advertisements

रियाझ अहमद असे मृत्यू झालेल्या बीडीसी सदस्याचे नाव आहे. तर शफाद अहमद असे त्यांच्या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोर परिसराला घेराव घातला असून, शोधमोहिम सुरू आहे.

Related Stories

निर्भया : तिहार जेलमध्ये दोषीला विष दिल्याचा आरोप

prashant_c

बाधितांचा आकडा 91 लाखांच्या टप्प्यात

Omkar B

अमेठीत तयार होणार 6 लाख एके 203 रायफल

Sumit Tambekar

सिंगल युज प्लास्टिकची नियमावली घोषित

Patil_p

अजमल यांनी फेकला ‘गमोसा’

Amit Kulkarni

कोचरांना ‘चंदा’ग्रहण

Patil_p
error: Content is protected !!