तरुण भारत

सोलापूर : माढा तालुक्यात नवे ६८ कोरोनाबाधित

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार माढा तालुक्यातील २० गावातून एकूण ६८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कन्हेरगाव येथील एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

माढा तालुक्यातील धानोरे येथे तब्बल २३ रुग्ण आढळले असून मानेगाव येथे ३, विठ्ठलवाडी येथे ४, उपळाई खु.येथे १,सोलनकरवाडी येथे २,बावी येथे १, उपळवटे येथे १, पिंपळनेर येथे २, कन्हेरगाव येथे ९, फुटजवळगाव येथे १, अकोले बु.येथे १, टेंभुर्णी येथे ७, वडाचीवाडी त.म.येथे १, भोसरे येथे १, अकुलगाव येथे १, जाधववाडी मो. येथे २, मोडनिंब येथे १,आढेगाव येथे २,माढा येथे १,कुर्डुवाडी येथे ४ असे एकूण ६८ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वरचेवर उद्रेक वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. प्रशासनानेही जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन तपासण्या वाढवण्याची गरज आहे.

Related Stories

निवडणूकीपूर्वी वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करणार : पालकमंत्री भरणे

Abhijeet Shinde

मनपा परिवहनच्या खासगीकरणाची चर्चा

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू

Abhijeet Shinde

बार्शीत 347 पोती तंबाखू सील

Abhijeet Shinde

उस्मानाबाद : कंटेनर उलटताच,६९ लाखांचा माल लंपास

Abhijeet Shinde

लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळाला : गिरीश बापट

prashant_c
error: Content is protected !!