तरुण भारत

हेलिकॉप्टर अपघातात अलास्कामध्ये 5 ठार

झेक प्रजासत्ताकमधील धनाढय़ाचा मृतांमध्ये समावेश

एंकरेज / वृत्तसंस्था

Advertisements

अमेरिकेच्या अलास्का प्रांतात सोमवारी एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. ग्रामीण भागात झालेल्या या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या पायलटसह इतर 4 जण ठार झाले. मृतांमध्ये झेक प्रजासत्ताकातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचाही समावेश आहे. केलनर असे संबंधिताचे नाव असून फोर्ब्सने 2020 मध्ये जाहीर केलेल्या धनाढय़ांच्या यादीत त्यांचा समावेश होता. त्यांच्या नावावर तब्बल 17 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. ते आपल्या सहकाऱयांसमवेत हवाई सफरीवर गेले असता ही भीषण दुर्घटना घडली आहे.

Related Stories

तणावाच्या कारणास्तव जगातील ‘चिप’ उद्योगात चढउतार

Patil_p

लसीवर अवलंबून राहू नका, व्यवस्थेवर भर द्या

Patil_p

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात कोरोनाचे 2494 बळी

prashant_c

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

Patil_p

कोरोनासंबंधी चीनची श्वेतपत्रिका

Patil_p

पूर्व जेरूसलेम शहर ठरले युद्धाचे मैदान

Patil_p
error: Content is protected !!