तरुण भारत

‘नजारा’चे समभाग 81 टक्क्यांसोबत सुचीबद्ध

नवी दिल्ली  –

 नजारा टेक्नॉलॉजीचे समभाग मंगळवारी 1,101 रुपयाच्या जवळपास 81 टक्क्यांच्या प्रीमियमसोबत सुचीबद्ध झाले. कंपनीचे समभाग बीएसईवर 79.01 टक्क्यांच्या वाढीसोबत 1,971 रुपयावर सुचीबद्ध झाले. यानंतर समभाग 84 टक्क्यांनी वाढून 2,026.90 रुपयावर पोहोचला आहे. दुसऱया बाजूला एनएसईवर समभाग 80.74 टक्क्यांच्या उसळीसोबत 1,990 रुपयावर सुचीबद्ध झाले. नजारा टेक्नॉलॉजीचे आयपीओला 175.46 पट प्रतिसाद मिळाला होता.

Advertisements

Related Stories

व्होडाफोन-आयडियाला सरकारची साथ ?

Amit Kulkarni

दालमिया क्षमता वाढविण्यास 360 कोटी गुंतवणार

Omkar B

इंधन मागणी पूर्ववत होण्यास लागणार सहा-नऊ महिने ?

Patil_p

पोलादाच्या किमती वाढल्या

Patil_p

बेजोस लवकरच सीईओ पद सोडण्याचे संकेत

Patil_p

रिझर्व्ह बँकेचे स्वागतार्ह धोरण

tarunbharat
error: Content is protected !!