तरुण भारत

सांगली : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गाड्या फोडल्या

मिरजेत कोकणे गल्लीतील घटना, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

जागेच्या कारणावरुन वाद झाल्यानंतर पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणातून चौघांनी दोन मोटारसायकली फोडून चक्काचूर केल्याची घटना शहरातील विजापूर वेस, कोकणे गल्ली येथे घडली. याबाबत विश्वास सुधाकर कांबळे (वय 28, रा. शेठजी गोडावून समोर, कोकणे गल्ली) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

विश्वास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लिना उर्फ अनिता अनिल कांबळे, रितेश अनिल कांबळे, प्रथमेश अनिल कांबळे, सुनिता सुनिल कांबळे या चौघांसोबत घर जागेच्या कारणातून काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळी विश्वास कांबळे यांनी त्यांच्या विरुध्द पोलिसात तक्रार दिली होती.

Related Stories

मिरजेतील स्मशानभूमी पुन्हा बंदीस्त

Abhijeet Shinde

सांगली : जुगाड स्पर्धेत आशिष सावंतचे यश

Abhijeet Shinde

सांगली : घनकचरा प्रकल्प पुन्हा राबविण्याचा घाट

Abhijeet Shinde

गॅस पंप बंद झाल्याने सांगलीतील सात हजार रिक्षाचालक चिंतेत

Abhijeet Shinde

तासगाव तालुक्यात 10 गावात 17 रुग्ण

Abhijeet Shinde

सांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!