तरुण भारत

कर्नाटक पोटनिवडणूक: सतीश जारकिहोळी सर्वात श्रीमंत उमेदवार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात बेळगाव लोकसभेसाठी १७ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून सतीश जारकिहोळी निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान जारकिहोळी सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे समोर आले आहे.

आमदार म्हणून कार्यरत असताना जारकिहोळी यांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता १४८ कोटी जाहीर केली होती. म्हणजेच २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची संपत्ती ३.५ पट वाढली आहे.

पोटनिवडणुकीत जारकिहोळी हे एकमेव करोडपती उमेदवार नाही. तीनही जागांतील सर्व प्रमुख पक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांपैकी सर्वात गरीब म्हणजे मस्कीचे कॉंग्रेसचे उमेदवार बसवाणंगौड आर. तुर्विहाळ आहेत. त्यांच्याकडे १.९२ कोटींची संपत्ती आहे. २०१८ मध्ये २.२२ कोटी मालमत्ता होती. आता त्यात काहीशी घट झाली आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूरमध्ये आयसीयूचे ९० टक्के बेड फुल्ल

Abhijeet Shinde

बसेसमध्ये आता आयसीयु बेडचीही व्यवस्था

Amit Kulkarni

कर्नाटकः दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून राम मंदिर निधीच्या संकलनावर प्रश्नचिन्ह

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्ण रुग्णसंख्या घटतेय

Abhijeet Shinde

१४ दिवस लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करा : कोविड सल्लागार समिती

Abhijeet Shinde

शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार इस्पितळात दाखल

Patil_p
error: Content is protected !!