तरुण भारत

रिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत रिक्षा चालक व्यवसायिकांचेही कंबरडे मोडले आहे. अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिह्यातील परमिट धारक रिक्षा चालकांना एक वर्षांची फिटनेस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

रिक्षाची वैद्य कागदपत्रे व फिटनेस तपासणीसाठी 31 डिसेंबर 2021 अशी वर्ष अखेर मुदतवाढ मिळावी. तसेच मोटर वाहन संवर्गातील ऑटो रिक्षा वाहनाच्या वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज 50 रुपये दंड आकारू नये, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर : लाचेची मागणी करणाऱ्या दोघा होमगार्डवर लाचलुचपतची कारवाई

Abhijeet Shinde

सातारा : वडूज – मायणी पोलिसांची अवैध दारू, जुगार अड्डयावर कारवाई, १७ जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हा रूग्णालयातील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

datta jadhav

अन्यथा बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन भाजप माजी गटनेते अजित ठाणेकर यांचा इशारा

Abhijeet Shinde

दारूच्या पैशावरून फलटण तालुक्यातील बरडमध्ये खून

Abhijeet Shinde

सातारा : ‘एसटीला वाचवा’ इंटकचे आमदारांना साकडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!