तरुण भारत

पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकपोरा भागात चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले. या परिसरात पहाटेपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. 

Advertisements

पुलवामामधील काकपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान, एका तीन मजली इमारतीत हे दहशतवादी लपून बसल्याचे समजताच त्याची खात्री करून जवानांनी स्फोटकांच्या माध्यमातून हे तीन मजली घर उडवून दिले. या स्फोटात तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. 

Related Stories

जम्मू काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

pradnya p

राज्यांना पूर्वीप्रमाणेच लसी मोफत मिळणार

Patil_p

पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

pradnya p

दिलासादायक! देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला

datta jadhav

कोलकात्यात नव्या प्रकारचा मास्क

Patil_p

ताज महाल परिसरात फडकवला भगवा; चौघांना अटक

pradnya p
error: Content is protected !!