तरुण भारत

400 वर्षे जुन्या बेटावर वास्तव्य करता येणार

अमेरिकेच्या बेटावरील पहिले हॉटेल , देशाच्या 32 व्या अध्यक्षांचे बेटाला नाव

अमेरिकेच्या 400 वर्षे जुन्या एका बेटावर पहिले हॉटेल तयार झाले असून ते 1 जुनपासून सुरू होणार आहे. 18 मजली या हॉटेलमध्ये 244 खोल्या आणि 2000 पुस्तकांच्या वाचलनालयासह अनेक आलिशान सुविधा आहेत. हे बेट न्यूयॉर्कचे टेक हब असून तेथे प्रतिदिन हजारो लोक पोहोचतात, पण आतापर्यंत तेथे वास्तव्याची सुविधा नव्हती. हे हॉटेल सुरू झाल्याने पर्यटकांना येथे वास्तव्याचा आनंद घेता येणार आहे.

Advertisements

1637 मध्ये खरेदी

हे बेट 1600 सालानजीक तयार करण्यात आले होते. यावर नेदरलँडच्या लोकांचा कब्जा होता. तेव्हा त्याचे नाव ब्लॅकबेल आयलँड होते. पण 1637 मध्ये मूळ अमेरिकनांनी याची खरेदी केली होती. त्यानंतर 1950 च्या दशकात या बेटाला अमेरिकेचे 32 वे अध्यक्ष प्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे नाव देण्यात आले होते.

3.21 किलोमीटर लांबीचे बेट

18 मजली हॉटेलची निर्मिती

244 खोल्या या हॉटेलमध्ये

1 जूनपासून सुरू होणार हॉटेल

Related Stories

‘चौकीदार’ ते ‘ब्लॅक एलियन’

Patil_p

युरोपमधील एकमेव हुकुमशहा संकटात

Patil_p

फ्रान्सकडून भारतासारखा एअरस्ट्राइक

Patil_p

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे भारताला अशक्य

datta jadhav

कोरोना काळात मुलांचे डोळे होत आहेत कोरडे

Patil_p

संयुक्त राष्ट्रसंघात मोदींचे 26 सप्टेंबरला संबोधन?

Patil_p
error: Content is protected !!