तरुण भारत

महिलांचे प्ले ऑफ फुटबॉल सामने लांबणीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेतील होणारे आगामी प्ले ऑफ गटातील सामने कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने रविवारी केली आहे.

Advertisements

या स्पर्धेतील प्ले ऑफ गटातील सामने दिल्लीत 7 एप्रिलपासून खेळविले जाणार होते. दरम्यान दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे दिसून आल्याने सदर सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारपासून संपूर्ण देशात आतापर्यंत 93249 कोरोना रूग्ण आढळले असल्याने स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिल्लीमध्ये शनिवारी कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये 3500 रूग्ण आढळले आहेत.

Related Stories

विंडीजचे माजी क्रिकेटपटू मोसली यांचे अपघाती निधन

Patil_p

ऑस्ट्रियाचा थिएम अंतिम फेरीत, महिला दुहेरीत लॉरा-व्हेरा विजेते

Patil_p

एएफसी पात्रता फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

2021 मध्येही ऑलिम्पिक अशक्य?

Patil_p

विराट सेनेचा नववर्षात सलग दुसरा मालिका विजय; ऑस्ट्रेलियावर मात

triratna

गोव्याला हरवून गुजरातचा दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!