तरुण भारत

जलतरणपटूंना दिल्लीत हलविण्याचा निर्णय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

उझ्बेकिस्तान येथे होणाऱया जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱया 13 जणांचा भारतीय जलतरणपटूंचा संघ सध्या बेंगलोरमध्ये सराव करीत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने या जलतरणपटूंना दिल्लीत हलविण्याचा निर्णय अखिल भारतीय जलतरण फेडरेशनने घेतला आहे.

Advertisements

उझ्बेकमधील ताश्कंद येथे 12 एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे जलतरणपटू सहभागी होत आहेत. बेंगळूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागला असून शासन जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जलतरणपटूंना दिल्लीला हलविण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस मोनल चोक्सी यांनी दिली आहे.

Related Stories

केनिनची विजयी सलामी

Patil_p

अडथळा आणल्याने लंकेचा गुणतिलके बाद, विंडीज विजयी

Amit Kulkarni

नीरज चोप्रा : 87.86 मीटर भालाफेक करत पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट

prashant_c

मुंबई इंडियन्सचा 48 धावांनी धमाकेदार विजय

Patil_p

नेपोमनियाचीचे अग्रस्थान कायम

Patil_p

बेल्जियमची रशियावर एकतर्फी मात

Patil_p
error: Content is protected !!