तरुण भारत

कॅनडाची अँड्रेस्क्यू मानांकनात सहाव्या स्थानी

वृत्तसंस्था/ पॅरीस

सोमवारी डब्ल्यूटीए टूरवरील घेषित करण्यात आलेल्या महिला टेनिसपटूंच्या एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्क्यूने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने आपले अग्रस्थान  कायम राखले आहे.

Advertisements

डब्ल्यूटीए टूरवरील घोषित करण्यात आलेल्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 9186 गुणांसह पहिल्या, जपानची ओसाका 7985 गुणांसह दुसऱया, रूमानियाची हॅलेप 6965 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5915 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5750 गुणांसह पाचव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 5265 गुणांसह सहाव्या, बेलारूसची साबालेन्का 5085 गुणांसह सातव्या, अमेरिकेची सेरेना विल्यम्स 4850 गुणांसह आठव्या, झेकची प्लिसकोव्हा 4660 गुणांसह नवव्या आणि हॉलंडची बर्टन्स 4490 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.

Related Stories

जॉनी बेअरस्टोचे शानदार शतक

Patil_p

आयसीसीच्या कसोटी संघामध्ये रोहित, पंत, अश्विनचा समावेश

Amit Kulkarni

स्टोक्सचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम

Patil_p

सहाव्या फेरीत विश्वनाथन आनंदचा ड्रॉ

Patil_p

इचलकरंजी संघाकडे एसीए चषक

Patil_p

युलिमर रोजसचे विश्वविक्रमासह सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!