तरुण भारत

कर्नाटकात ट्रायटन इलेक्ट्रिक वाहनच्या गुंतवणूकीला पाठिंबा: मुख्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी सायंकाळी कर्नाटकमधील ट्रायटन इलेक्ट्रिक वाहनांच्या गुंतवणूकीला पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्रायटन इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक हिमांशु पटेल यांच्याशी आभासी बैठक घेतली.

“कर्नाटक सरकार ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल्स सारख्या नव्या युगातील कंपनीच्या प्रवेशासाठी खूप उत्सुक आहे . तसेच यासाठी सम्पूर्ण सहकार्य आणि सर्व सोयीसुविधा पुरविला जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की रामानगरात ईव्ही क्लस्टर ५०० एकर क्षेत्रावर तयार केले जात आहे. हे एक मजबूत आणि केंद्रित ईव्ही पर्यावरण प्रणाली देईल.

Advertisements

Related Stories

दिवसभरातील रुग्णसंख्या हजार पार

Amit Kulkarni

कर्नाटक भाजपमध्ये पुन्हा कलह

Abhijeet Shinde

यूजीसीईटी : विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी कागदपत्रे स्वत: सादर करावी

Abhijeet Shinde

काँग्रेसने सन्मानाने जनादेश स्वीकारावा : रवी

Abhijeet Shinde

बेंगळुरात 110 किलो गांजा जप्त, ड्रग्ज पेडलरना अटक

Amit Kulkarni

दिशा रवीच्या अटकेवेळी स्थानिक पोलीस उपस्थित नसल्याचा शेजार्‍यांचा दावा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!