तरुण भारत

अदानी ग्रुप तिसऱया नंबरवर

नवी दिल्ली

100 अब्ज डॉलर्सवर बाजार भांडवल पार करणाऱया अदानी ग्रुपने भारतात तिसऱया नंबरची कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. मंगळवारी अदानी गुपच्या 6 पैकी 4 कंपन्यांच्या समभागांनी शेअर बाजारात तेजी दर्शवली. बीएसईनुसार अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आता 104 अब्ज डॉलर्सवर पोहचलं आहे. यांच्यापुढे क्रमवारीत टाटा ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप या दोन कंपन्या आघाडी सांभाळत आहेत. मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांमध्ये 5 टक्के इतकी तेजी दिसून आली. अदानी गॅस 6 टक्के, अदानी ट्रान्स्मीशन 5 टक्के, अदानी पोर्टस् 4 टक्के तेजीसह बाजारात व्यवहार करत होते.

Advertisements

Related Stories

लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्मयांनी वधारली

Patil_p

मायक्रोसॉफ्टकडून रोजगाराच्या संधी

Patil_p

ब्लॅकस्टोनकडून एम्बसीची खरेदी

Patil_p

मोबाईल कंपन्यांचा चीनला झटका ?

Patil_p

जेएसडब्ल्यू स्टीलने उत्पादन घटवले

Patil_p

किराणा स्टोअर्ससाठी पेटीएमची 100 कोटींची योजना

Patil_p
error: Content is protected !!