तरुण भारत

एसबीआयने वाढवले व्याजदर

मुंबई

 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज व्याजदरात 1 एप्रिलपासून वाढ केली आहे. आता बँकेचा नवा व्याजदर 6.95 टक्के इतका असणार आहे. याआधी स्टेट बँकेचा व्याजदर 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी खास ऑफर अंतर्गत 6.70 टक्के इतका आकारण्यात येत होता. सदरच्या कालावधीत हा व्याजदर 75 लाखापर्यंतच्या घरांसाठी आकारला होता. आता नवा दर 6.95 टक्के इतका असणार असून 1 एप्रिलपासून नवा दर अंमलात आला आहे.  व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Advertisements

Related Stories

कल्पतरुचा समभाग वधारला

Amit Kulkarni

तिसऱया दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी

Patil_p

टेक कंपन्यांच्या तुलनेत ऍपलच्या एअरपॉड्सचा महसूल अधिक

Patil_p

एअर एशियाची 32.67 टक्क्यांची हिस्सेदारी टाटा सन्सकडून खरेदी

Omkar B

विजेच्या वापरात 6.4 टक्क्यांची घसरण

Amit Kulkarni

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!