तरुण भारत

किरण जाधव यांच्या कार्यालयात भाजप स्थापना दिन साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

भारतीय जनता पार्टीचा 42 वा स्थापना दिन कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे वरि÷ नेते व कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील उपस्थित होते. प्रारंभी भाजपचे राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शंकरगौडा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपची स्थापना याविषयी माहिती दिली. यावेळी बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, नेकार विकास महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष निळकंठ मास्तमर्डी, गजेश नंदगडकर, संतोष पेडणेकर, मिलिंद कदम, शीतल चिक्कण्णावर, राजन जाधव, रमेश पाटील, चेतन नंदगडकर, श्रीनिवास बिसनकोप्प, प्रवीण महेंद्रकर, किरण तुबाकी, अमित चव्हाण-पाटील, दीपक जाधव, संतोष बोकडे, मयूर जाधव, शिवू बालाजी, विनायक मुचंडीकर, रेखा मुचंडीकर, भारती कडेमनी, आरती पटोले, प्रियांका कलघटकर, प्रज्ञा शिंदे, सीमा पवार, अमृता कारेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोजक्या शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचा काळा दिन

Shankar_P

कारवार जिल्हय़ात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

Patil_p

होसूर येथे मठाधिशांवर कोयत्याने हल्ला

Rohan_P

बिजगर्णी ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत रुकय्या नावगेकर बिनविरोध

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीचा खून करणाऱया नराधमांना फाशी द्या

Patil_p

निपाणीत सुलभ भगवत गीता प्रकाशन सोहळा

Patil_p
error: Content is protected !!