तरुण भारत

मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग

लाखो चे नुकसान: शॉर्टसर्किटमुळे आग लागली
सांगली प्रतिनिधी

शहरातील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथील औषध गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

येथील मार्केट यार्डतील वसंतदादा बँकेजवळ हे गोदाम आहे. त्याठिकाणी शेतीला लागणारी औषधांचा साठा करून ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तीन बंबच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : मिरजेत दोन लाखांचा दारुसाठा जप्त

triratna

सांगली : रोझावाडी येथील आई व मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Shankar_P

कुंडल येथे उत्खननात सापडली पार्श्वनाथ तीर्थंकर भगवान यांची मुर्ती

triratna

राऊत खातात ‘मातोश्री’चे, गोडवे गातात ‘गोविंदबागे’चे

triratna

इथं जितेपणी, मृत्यूनंतर भोग संपता-संपेनात !

triratna

सांगली : लवकरात लवकर सांगली-मिरज जिल्हा रुग्णालये “महालॅब’ला जोडण्यात यावी – आ. सुधीर गाडगीळ

triratna
error: Content is protected !!