तरुण भारत

बेंगळूर: परिवहन संप: मेट्रो सेवेच्या कालावधीत वाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

परिवहन महामंडळ कामगारांच्या संपामुळे राज्य सरकारने खासगी परिवहन सेवांची मदत घेत पर्यायी व्यवस्था केली आहे.
बेंगळूरमधील अनेक प्रवाश्यांनी ऑटो, कॅब, खासगी बस आणि मेट्रोवर अवलंबून होते. बस स्ट्राइकमुळे मॅजेस्टिक मेट्रो स्टेशन येथे प्रवाशांनी गर्दी केली आहे. बेंगळूर मेट्रोने बुधवारी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत नम्मा मेट्रोच्या सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

आर. आर. नगर पोटनिवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत २६.५८ टक्के मतदान

Shankar_P

कर्नाटकात पाच महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचा वेग वाढला

Shankar_P

शिवमोगा स्फोट: २ जणांना अटक; मुख्यमंत्र्यांकडून उच्च-स्तरीय चौकशीचे आदेश

Shankar_P

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी आदेश गुप्ता

datta jadhav

काश्मीरात आंतरराष्ट्रीय सीमेवर दीडशे मीटर लांबीचे भुयार

datta jadhav
error: Content is protected !!