तरुण भारत

मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत

नवी दिल्ली 

 टायटन कंपनीने दिलेल्या महितीनुसार मार्च तिमाहीदरम्यान कंपनीचा व्यवसाय मजबूत राहिला असल्याचे सांगितले जाते. यामध्ये कंपनीला मार्च 2021 च्या तिमाहीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवता आले आहे. हाच आकडा मार्च तिमाहीच्या आधारे कमी झाल्याची माहिती आहे.

Advertisements

या प्रकारेच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये मागील वर्षातील समान कालावधीत उत्पन्नाचा आकडा 36 टक्क्यांनी वधारलेला असल्याची नेंद केली आहे. टायटनने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार कोरोना प्रभाव काहीसा कमी झाला होता, तेव्हा कंपनीने ही मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.

Related Stories

5-जी कनेक्शन 35 कोटीवर पोहोचणार

Patil_p

गौतम अदानी लवकरच अंबानींना मागे टाकण्याच्या तयारीत

Patil_p

अदानींची क्लिनटेकसोबत भागीदारी

Amit Kulkarni

स्टेट बँक 81 टक्क्मयांनी नफ्यात

Patil_p

संमिश्र संकेतांच्या दिशेने…

Omkar B

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!