तरुण भारत

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

नवी दिल्ली

 देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी हिरो इलेक्ट्रिक येणाऱया 3 वर्षात रस्त्याशेजारील मेकॅनिक्सना इलेक्ट्रिक वाहनांच्या दुरूस्तीचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरच्या कालावधीत 20 हजार मेकॅनिक्सना दुरूस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे केल्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याऱयांना दिलासा मिळणार आहे. खरेदीबाबत त्यांच्यात अधिक विश्वास बहाल होण्यास मदत होणार असल्याचे हिरो कंपनीने म्हटले आहे. गुरूग्राममधील कंपनीने गेल्या वर्षी 53 हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे. 2 वर्षात 20 हजार चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचाही इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.

Related Stories

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

ऑडीची इलेक्ट्रीक वाहने याचवर्षी बाजारात

Patil_p

वाहन विक्रीत कंपन्यांची मजबूत कामगिरी

Amit Kulkarni

अशोक लेलँडचा नवा हलका ट्रक बाजारात

Patil_p

‘स्कोडा कुशाक’चे लवकरच पदार्पण

Patil_p

‘अपाचे’ची जागतिक विक्री 40 लाखापार

Patil_p
error: Content is protected !!