तरुण भारत

पेटीएम मनीचे पुण्यात इनोव्हेशन केंद्र

पुणे

 वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम मनीने पुण्यामध्ये तंत्रज्ञान विकासासंदर्भात केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातली योजना कंपनीकडून आखली जात असून या नव्या केंद्रामार्फत 250 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. या रोजगाराच्या संधीमध्ये प्रंट एंड, बॅक एंड इंजिनियर्स आणि डाटा वैज्ञानिकांना नोकरी मिळू शकणार आहे. नव्या उत्पादनांवर भर देताना त्यांच्या सेवेकरता केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे. यात विकासासह कल्पकतेसाठी कार्य करणाऱयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Related Stories

डिजिटल पेमेन्ट 2025 पर्यंत तिप्पट?

Patil_p

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात पुन्हा घसरण

Patil_p

बाजारातील सलगच्या तेजीला अखेर विराम!

Patil_p

टाटा पॉवरचा निव्वळ नफा दुप्पटीने वाढला

Patil_p

वीज वितरण कंपन्यांवरील थकबाकी 35 टक्के वाढली

Patil_p

एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!