तरुण भारत

सुमित नागल पहिल्याच फेरीत पराभूत

वृत्तसंस्था/ कॅग्लिअरी, इटली

सारदेना ओपन एटीपी 250 टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. तीन सेट्सच्या चुरशीच्या लढतीत त्याला स्लोक्हाकियाच्या जोजफ कोव्हालिकने हरविले.

नागल व कोव्हालिक दोघेही पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये दाखल झाले होते. पहिल्या फेरीच्या लढतीत कोव्हालिकने नागलवर 3-6, 6-1, 6-3 अशी मात केली. सुमारे सव्वादोन तास ही लढत रंगली होती. नागलने पात्रता फेरीतील दोन्ही सामने सरळ सेट्समध्ये जिंकले होते. पण ती कामगिरी कोव्हालिकविरुद्ध त्याला करता आली नाही.

Related Stories

विजय हजारे चषक स्पर्धेत श्रेयस अय्यर, धवन मुख्य आकर्षण

Patil_p

बिग बॅश लीगमधून डिव्हिलियर्सची माघार

Patil_p

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा एब्डन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

हैदराबादचा बेंगळूरला धक्का

Patil_p
error: Content is protected !!