25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

लोकसभा पोटनिवडणूकी दरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध

प्रतिनिधी/ बेळगाव

सतरा एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघासह 5 कि. मी. परिसरात 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 17 एप्रिल दरम्यान रात्री 12 पर्यंत मद्यविक्री करण्यास निर्बंध असणार आहेत. तसेच 2 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याने सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत मद्यविक्री करण्यास निर्बंध आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेळगाव जिल्हा दंडाधिकाऱयांनी दिला आहे.

Related Stories

आनंद अकादमीकडे एसीए चषक

Patil_p

खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद

Rohan_P

बसवण कुडची यात्रेनिमित्त इंगळय़ांचा कार्यक्रम

Amit Kulkarni

कर्नाटकात २० दिवसात सापडले ५२१७६ नवीन रुग्ण

Shankar_P

तरुणाच्या खून प्रकरणी चौकडीला अटक

Rohan_P

जिल्हय़ात बुधवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!