तरुण भारत

मिरजेत व्यापाऱ्यांची निदर्शने, शासनाच्या विरोधात घोषणा

प्रतिनिधी /मिरज

ब्रेक दि चेन अंतर्गत राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशीही शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनला विरोध केला. किसान चौकात व्यापाऱ्यांनी एकत्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजी देऊन जोरदार निदर्शने केली.

Advertisements

दोन दिवसांत समाधानकारक तोडगा न निघाल्यास दुकाने उघडली जातील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. व्यापारी संघटनेचे विवेक उर्फ बंडू शेटे, राष्ट्रवादीचे प्रसाद मदभावीकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात असंख्य व्यापारी सहभागी झाले.

Related Stories

सांगली : शिरगाव पुलासाठी 33 कोटीचा निधी मंजूर

triratna

सांगलीत मृत्यूचे तांडव सुरूच 39 जणांचा मृत्यू, नवे 1363 रूग्ण

Shankar_P

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करा

triratna

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विकास होणार

triratna

‘सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्धवट ऑक्सिजन प्लॅन्टचे काम पूर्ण करा’

triratna

खाद्यतेलाच्या दरात प्रचंड वाढ ; सामान्य झाले बेजार

Shankar_P
error: Content is protected !!