तरुण भारत

मुख्यमंत्र्यांची सालहळ्ळी येथे प्रचारसभा

वार्ताहर / रामदुर्ग

तालुक्मयातील सालहळ्ळी येथे बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, आमदार महादेवप्पा यादवाड, मंत्री जगदीश शेट्टर, उमेश कत्ती, सी. सी. पाटील, आमदार पी. राजीव, मंगला अंगडी यांनीही आपली मते मांडून मतयाचना केली.

Advertisements

याप्रसंगी मंत्री श्रीमंत पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील, रमेश कत्ती, शशिकांत नाईक, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, मल्लण्णा यादवाड, डॉ. के. व्ही. पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राजेश बिळगी यांनी स्वागत तर शंकर हुरकडली यांनी आभार मानले.

Related Stories

सीपीआय-पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह

Rohan_P

खानापुरात दुर्गा दौडीचे ठिकठिकाणी स्वागत

Patil_p

स्पोर्टिंग फुटबॉल चषक स्पर्धेत एमएसडीएफ विजेता

Amit Kulkarni

कर्नाटक : इतर राज्यांच्या ‘बेकायदेशीर’ जलप्रकल्पांना केंद्राने मान्यता देऊ नये; मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

क्मयूआर कोड स्कॅन उपक्रमाचे गोगटे महाविद्यालयात उद्घाटन

Amit Kulkarni

गणपत गल्ली व्यापाऱयांच्यावतीने भारतमातेचे पूजन

Patil_p
error: Content is protected !!