तरुण भारत

ब्रिटनचा इव्हान्स पराभूत

वृत्तसंस्था/ मिलान

कॅगलियरी येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या टॉप सिडेड डॅनिएल इव्हान्सचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. इटलीच्या मुसेटीने इव्हान्सचा पराभव केला.

Advertisements

गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीने इव्हान्सचा 6-1, 1-6, 7-6 (10-8) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. मुसेटीला या विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. जर्मनीच्या हेनफिमेनने इटलीच्या सेचीनॅटोवर 7-5, 6-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

पोलंडची स्वायटेक अंतिम फेरीत

Patil_p

इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धा लांबणीवर

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताची निराशा कायम

Patil_p

मीरतच्या क्रीडा विद्यापीठाला मेजर ध्यानचंद यांचे नाव

Patil_p

सित्सिपसची हॅले स्पर्धेतून माघार

Patil_p

डे-नाईट कसोटीला 27 हजार प्रेक्षकांना परवानगी

Patil_p
error: Content is protected !!