तरुण भारत

विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा घेण्यात येणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी शनिवारी राज्यात कोविड प्रकरणात वाढ होत असूनही राज्यातील विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येतील, असे म्हंटले. एएनआयशी बोलताना उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी “विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. परीक्षा संपताच वर्ग सुरू होतील. सुट्टी होणार नाही. सुरुवातीला ऑनलाईन वर्ग घेतले जातील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गात जाण्याचा पर्याय दिला जाईल.” . “११ दिवसाचा ‘कोरोना कर्फ्यू’ शनिवारी रात्रीपासून सुरु झाला. राज्याच्या राजधानीसह कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये हा कर्फ्यू लागू केला आहे.

Advertisements

Related Stories

लोकसेवा आयोगाचा कारभार कितपत विश्वासार्ह?

Amit Kulkarni

कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांना मातृशोक

triratna

यावेळी अर्थसंकल्पात करवाढ नाही?

Patil_p

सेक्स सीडी प्रकरण: एसआयटीने महिलेला बजावली पाचवी नोटीस

Shankar_P

लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार

Amit Kulkarni

बेंगळूर: बापूजी नगरमधील केमिकल फॅक्टरीला आग

Shankar_P
error: Content is protected !!