तरुण भारत

पोलिसांकडून डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी तत

प्रतिनिधी/ सातारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा शहरातील शाहू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा परिसरात सुरु असलेल्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी पाहणी केली. हे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 130  व्या जयंती दिनाअगोदरच लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, कामात अत्यंत चांगले होत आहे. त्या अनुषघांने सर्वोतपरी प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी रिपाई ए चे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, प्रा. आव्हाड, प्रा.अनिल वीर व सातारा शहर कार्याध्यक्ष जंयवत कांबळे आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सातारा : जगतापवाडीत पिण्याच्या पाण्यातून अळ्या येण्याचे थांबेना

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,779 नवे रुग्ण; 50 मृत्यू

pradnya p

गांधीनगर बाजारपेठ सात दिवस बंद राहणार

triratna

सदरबझारात पावसात रस्त्याचे काम सुरू

Patil_p

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

Shankar_P

पदवीधर, शिक्षकमध्ये ‘महाविकास’ची आघाडी

triratna
error: Content is protected !!