तरुण भारत

डिचोलीत मंगळवारी सार्वजनिक गुढीपाडवा

पहाटे मंगलयात्रेचे आयोजन.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

डिचोली सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव समितीतर्फे मंगळ. दि. 13 एप्रिल रोजी डिचोलीत सार्वजनिक गुढीपाडवा उत्सवाचे कोवीड मार्गदर्शक तत्वा?चा अवलंब करून आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पहाटे 5.15 वा. शांतादुर्गा विद्यालयाकडून मंगलयात्रेला प्रारंभ होणार आहे. सदर मंगलयात्रा आतीलपेठ, सोनारपेठ, भागातून बोर्डे, भायलीपेठ मार्गे शांतादुर्गा हायस्कुलजवळ दाखल झाल्यानंतर शांतादुर्गा हायस्कुलसमोरील प्रांगणात गुढी उभारण्यात येणार आहे.

गुढी उभारल्यानंतर.मजी उपमुख्याध्यापक गणेश जोशी यांचे उदबोधन होणार आहे. मागील वषी कोरोना व्हायसच्या संसंर्ग धोक्मयामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा उत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. मात्र यावषी माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव सर्व कोवीड मार्गदर्शक तत्वा?ची अंमलबजावणी करीत साजरा करण्याचा निर्णय उत्सव आयोजन समितीने घेतला आहे.

नारायण बेतकीकर यांच्या अध्यक्षतेखालील मागील वर्षाचीच समिती कायम ठेवण्यात आली असून सचिव रसिका तुळपुळे, कोषाध्यक्ष रामचंद्र पळ, कार्यवाह शैलेश फातर्फेकर, तसेच वनश्री चोडणकर व नितीन माळगावकर हे या समितीचे अन्य पदाधिकारी आहेत. अन्य विविध समित्यांही निवडण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम प्रमुख आश्विनी पटवर्धन, उपाध्यक्ष रमाकांत शेटय़?, पापूराज मयेकर, सुभाष देसाई, डॉ. कौस्तुभ पाटणेकर व कमलेश बांदेकर. सहकार्यवाह भोलानाथ गाड, देविदास जांभळे, दत्ताराम माजिक, देऊ पळ, गणेश जोशी. सहकोषाध्यक्ष रामा पाटकर, दत्तराम हरमलकर, अक्षय पळ, उध्दव कशाळीकर व श्रीकृष्ण धोंड. व्यवस्था समिती – समीर वायंगणकर (प्रमुख), निळकंठ कुंभार, सुरेश परवार, तुळशीदास परब, श्याम शिरोडकर, मंगलयात्रा समिती – सुनिल पळ, (प्रमुख), सुबोध माने, ओमकार केळकर, तेजस काणेकर, यशवंत सावंत, निधी समिती – सत्यवान हरमलकर (प्रमुख), विठ्ठल वेर्णेकर, किरण बोर्डेकर, श्याम नाईक, महिला समिती – शुभलता कळंगुटकर (प्रमुख), अंजली जोशी निता कशाळीकर, प्रसिध्दी समिती – विशांत वझे, तुकाराम सावंत, रविराज च्यारी, उदय परब, दुर्गादास गर्दे, महेश गोवेकर, राजेश चोडणकर, समीर उमर्ये आणि विनायक सामंत.

Related Stories

समुद्रातील चक्रीवादळामुळे आज जोरदार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

गांजा लागवडीस मान्यता दिल्यास आंदोलन

Omkar B

भाऊसाहेबांच्या मडकईत शाळा बंद पडू लागल्या….

Amit Kulkarni

वास्कोत टिळक मैदानावर आज रंगणार हैदराबाद-एटीके लढत

Amit Kulkarni

तिस्क-फोंडा येथे भरदुपारी भटक्या गुरांची ‘धिरयो’ रंगली

Omkar B

बाणावली येथील धाडीत गांजासह आरोपी अटकेत

Patil_p
error: Content is protected !!