तरुण भारत

वायबंट मडगाव पॅनलच्या जया आमोणकर यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी / मडगाव

वायब्रंट मडगाव या पॅनलमधून प्रभाग 11 साठी निवडणूक लढविणाऱया जया आमोणकर यांनी आपल्या प्रचाराला सुरवात करून शेवटच्या टप्प्यावर पोचली आहे. रविवारी आपल्या प्रभागामध्ये प्रचार करताना शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने जया आमोणकर हिने आपली बाजू भक्कम असल्याचे सिद्ध करून दाखविले.

Advertisements

भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांच्या सहकार्याने व स्वतः या प्रभागामध्ये गेली अनेक वर्षे निवडणुकीत सहभागी होऊन आपल्या अनुभवाच्या जोरावर जया आमोणकर हिने संपूर्ण प्रभाग फिरून पूर्ण केला आहे. दामू नाईक यांनी केलेल्या कामामुळे हय़ा प्रभागामध्ये भाजपप्रणित उमेदवाराचे पारडे भक्कम होताना दिसत आहे.

जया आमोणकर या प्रभाग 11 मध्ये एकमेव महिला उमेदवार असून चार पुरूष उमेदवार आहेत. त्यात दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या चार पुरूष उमेदवारांशी जबरदस्त टक्कर देत असताना दिसत आहे.

Related Stories

पक्ष हितापेक्षा म्हादईचे हित सर्वोच्च

Amit Kulkarni

मुक्तीदिनी घुमणार जय हिंद ! म्हार्दोळ पोलिस स्थानकाचा सुर

Omkar B

आयएसएलसाठी साधन सुविधा पुरविण्याचे काम गोमंतकीयांना द्या

Patil_p

युवा अभियंते बनले.. पोलीस अधिकारी

Patil_p

रेल्वे दुपदरीकरणासाठी भू-संपादन प्रक्रिया बेकायदा

Amit Kulkarni

आज शिक्क्यातून व्यक्त होणार मतदारराजा

Patil_p
error: Content is protected !!