तरुण भारत

धारवाड झोन सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा आजपासून

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्यातर्फे धारवाड झोन सेकंड डिव्हीजन स्पर्धेला सोमवार दि. 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पोर्ट्स अकादमी गदग, श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब स्वामी, बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी हुबळी, बटकळ स्पोर्ट्स क्लब अ, क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका ब हुबळी, इंडियन बॉईज बेळगाव, टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी, आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी ब बेळगाव, निना स्पोर्ट्स क्लब अ बेळगाव, विजया क्रिकेट अकादमी अ बेळगाव या संघांचा समावेश आहे. इंडियन बॉईज बेळगाव व विजया क्रिकेट अकादमी अ सामना केएससीए ऑटोनगर येथे तर निना स्पोर्ट्स क्लब अ बेळगाव व आनंद क्रिकेट अकादमी अ बेळगाव सामना युनियन जिमखाना मैदानावर आणि एक सामना हुबळी येथे खेळविण्यात येणार आहे.

Advertisements

Related Stories

बसवेश्वर चौकातील काँक्रिटीकरण त्वरित पूर्ण करण्याची गरज

Amit Kulkarni

सीमाहद्दीवर धुमाकूळ घातलेल्या ‘त्या’ गव्याचा अखेर मृत्यू

Amit Kulkarni

सरकारला आर्थिक मदत करू, पण दारु बंदी करा

Patil_p

लोकसभेसाठी सोमवारी सहा जणांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

होम क्वारंटाईनबद्दल गोंधळाचे वातावरण

Patil_p

कुडचीत दोन मुलांना बाधा

Patil_p
error: Content is protected !!