तरुण भारत

सातारा : वेचले येथील उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ

नागठाणे : वेचले (ता.सातारा) येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणास सुरवात करण्यात आली. पं स सदस्या छाया कुंभार यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी लसीकरणाची पूर्ण माहीती घेतली व स्वतः लसीकरण करुन घेऊन लस १०० % सुरक्षित असल्याने सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले. 

त्यावेळी नोडल तथा विस्तार अधिकारी सोनल झोरे, सरपंच सुनिता सुतार, उपसरपंच भिमराव भोसले, ग्रामसेवक संजय यादव, ग्रा.पं. सदस्य विजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी किरण पवार, आरोग्य सेविका मनिषा फाळके व आरोग्य सेवक किरण जाधव आदी उपस्थितीत होते.

Advertisements

Related Stories

साडे 31 लाखाची फसवणूक करणारा भामटा भुईंज पोलिसांनी केला जेरबंद

triratna

सातारा : वाढत्या आकडयाने भरतेय धडकी

triratna

सातारा : आज 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 93 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

triratna

राजे तुम्हीच लक्ष घाला

Patil_p

तिहेरी अपघातात महिला ठार, पाच जखमी

Patil_p

परराज्यात जाणाऱ्या मजूरांचा खर्च काँग्रेस पक्षातर्फे केला जाणार: जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव

triratna
error: Content is protected !!