तरुण भारत

आता जस्टिस फ्रॉम होम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपासून (दि.12) सर्व न्यायाधीश त्यांच्या निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतील, असा निर्णय घेतला आहे. 

Advertisements

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोर्टरूमसह संपूर्ण न्यायालयाचा परिसर सॅनिटाइज केला जात आहे. त्यामुळे न्यायालयातील सर्व बेंच निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा सुरू होतील. 

Related Stories

पदवी परीक्षांसंबंधीची सुनावणी लांबणीवर

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav

चिंता वाढली : केरळ विमान अपघातातील मृतांपैकी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी- सीईओपदी उदय कोटक कायम

Patil_p

इजिप्तमध्ये सापडल्या 27 प्राचीन शवपेट्या

datta jadhav

वृद्ध आईला काटय़ांमध्ये ढकलून पळाला

Patil_p
error: Content is protected !!