तरुण भारत

शेअर बाजारात मोठी पडझड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1520.88 अंशांनी घसरून 48070.13 वर कार्यरत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 448.90 अंशांनी घसरून 14386.95 अंशांवर वाटचाल करत आहे. 

Advertisements

FPI ने भारतीय बाजारातून 929 कोटी रुपये काढले

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) एप्रिलमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारातून 929 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आर्थिक पुनरुज्जीवनावर परिणाम होण्याची भीती असलेले परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेतून माघार घेत आहेत. यापूर्वी मार्चमध्ये FPI ने भारतीय बाजारपेठेत 17,304 कोटी, फेब्रुवारीमध्ये 23,663 कोटी  आणि जानेवारीत 14,649 कोटी रुपये ठेवले होते. या महिन्यात दक्षिण कोरिया आणि तैवानला FPI ची गुंतवणूक मिळाली आहे.

Related Stories

मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

prashant_c

पुन्हा मलेशियातून पाम तेलाची आयात सुरु

Patil_p

सोनीने आणला वायरलेस स्पीकर

Patil_p

वित्तीय नियोजनात होणाऱया चुका

Omkar B

‘पॅनिक बुकिंग’ टाळावे : आयओसी

tarunbharat

शाओमी टीव्ही उत्पादन क्षमता वाढवणार

Patil_p
error: Content is protected !!