तरुण भारत

मागणीत वाढ, शोभा डेव्हलपर्सला फायद्याची

मुंबई

 नव्या घरांच्या मागणीत चांगली वाढ झाल्याने शोभा डेव्हलपर्सने दिलासा व्यक्त केला आहे. ग्राहकांनी यांच्या प्रकल्पांमध्ये घर बुक करण्यात आघाडी घेतली आहे.  बेंगळूरच्या शोभा डेव्हलपर्सने अलीकडेच 30 लाख चौ. फू. क्षेत्रफळात प्रकल्प उभारला असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 1072 कोटी रुपये कंपनीला नव्या घर बुकिंगच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत. वर्षाच्या स्तरावर पाहता घर विक्रीत 54 टक्के वाढ दिसली आहे.

Advertisements

Related Stories

आयसीआयसीआय बँकेची ‘कार्डलेस ईएमआय’ सुविधा लाँच

Patil_p

बाजारात सेन्सेक्सची 50 हजारकडे वाटचाल

Patil_p

ऑनलाइन कंपन्यांसमोरील अडचणी व आव्हाने

Patil_p

जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सची 558 अंकांवर झेप

Patil_p

फ्लिपकार्टची मॅक्स फॅशनशी भागीदारी

Omkar B

चीनकडून अँट समूहावर निर्बंधाचे संकेत

Patil_p
error: Content is protected !!