तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 एप्रिल 2021

मेषः भागीदारीचा व्यवहार करताना कागदपत्रे तपासणी आवश्यक

वृषभः कोटाची कामे लांबणीवर टाकल्यास फायदेशीर

Advertisements

मिथुनः उद्योग व्यवसायातील   महत्वाचे मुद्दे कोणाला सांगू नका.

कर्कः  मित्र-मैत्रिणींशी काही बाबतीत बोलताना सावधगिरी बाळगा

सिंहः खेळ व इतर गोष्टीकडे लक्ष दिल्याने विद्याभ्यासाकडे दुर्लक्ष होईल

कन्याः कोणत्याही महत्वाच्या कामात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या

तुळः कौटुंबिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा गदारोळ होईल

वृश्चिकः व्यसनी व्यक्तीपासून दूर राहिल्यास चांगले

धनुः मतभेद वादावादी झाली तरी महत्त्वाची कामे अडणार नाहीत

मकरःतडजोड करताना होणारे नुकसान व दुर्घटना यापासून जपावे

कुंभः काही किचकट कामे इतरांवर सोपविणे योग्य ठरेल मीनः मला काही येत नाही ही भावना मनातून काढून टाका

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 जून 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 28 सप्टेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!