तरुण भारत

गुढीपाडव्यानिमित्त उल्हास ज्वेलर्सतर्फे ‘सुवर्ण नाणी व बार’वर खास ऑफर

प्रतिनिधी / मडगाव

हिंदू नववर्षानिमित्त हिंदू कुटूंबातर्फे मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केले जातात. त्यामूळे आज गुढीपाडव्यानिमित्त मडगाव येथील उल्हास ज्वेलर्सतर्फे ‘सुवर्ण नाणी व बार’वर ऑफर ठेवण्यात आलेली आहे. सतत नाविन्याचा शोध व कल्पक उद्योगामुळे या क्षेत्रात उल्हास ज्वेलर्सने एक मानदंड निर्माण केला आहे.

Advertisements

1972 सालापापासून सुवर्ण वारसा विश्वास व भरवाशाची परंपरा उल्हास ज्वेलर्सने स्थापित केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी लोकांची मोठय़ा प्रमाणात खर्दी असते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यामुळे ग्राहकांना कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी कोरोनाच्या सर्व नियंमाचे पालन केले जाईल असे उल्हास ज्वेलर्स तर्फे कळविण्यात आले आहे.

ग्राहकांनी कोणतीही भीती न बाळगता सोने खरेदी करावेत. तसेच उल्हास ज्वेलर्सतर्फे सुवर्ण नाणी व बारवर ठेवण्यात आलेल्या खास ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन उल्हास ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम वेर्लेकर यांनी केले आहे.

उल्हास ज्वेलर्सकडे ज्वेलरीचा सर्वात मोठा संग्रह आहे. सौंदर्य व शुद्धता असणारे ज्वेलरीचे खडे देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

Related Stories

पेडणेतील घन कचरा प्रकल्पाचे काय झाले?

Amit Kulkarni

मयडेच्या माजी पंच उर्मिला राऊळ यांचे निधन

Omkar B

सरकारी पातळीवरील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव रद्द

Omkar B

ऑनलाईन अभ्यासक्रमा विरोधात सत्तरीतील महिला आक्रमक

Omkar B

कुडचडेत रेलगाडीचे चाक घसरले

Amit Kulkarni

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत राज्यात उत्सुकता शिगेला

Patil_p
error: Content is protected !!