तरुण भारत

मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी सखा मळीक

प्रतिनिधी / पणजी

गोवा राज्य को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सखा मळीक यांची अध्यक्षपदी व प्रेमानंद चावडीकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच कांता गावकर, प्रकाश नाईक, गोविंद नार्वेकर, रामकृष्ण परब, विठ्ठल वेर्णेकर, मोहनदास सावईकर यांची सदस्य म्हणून संचालक मंडळावर निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक व उपसंचालक व इतर संचालक मंडळ सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले व एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

Advertisements

Related Stories

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

Omkar B

नव्या आरक्षणाची झळ न बसणाऱया उमेदवारांचा प्रचार चालूच

Amit Kulkarni

विदेशातील गोमंतकीय खलाशांची परिस्थिती एकदम बिकट

Omkar B

बिगरगोमंतकीयांना सशुल्क विलगीकरणाची सक्ती करा

Omkar B

कोलवाळ राममंदिरात रामजन्म सोहळा साजरा

Amit Kulkarni

काल शनिवारी दाबोळी विमानतळावर 136प्रवासी दाखल

Omkar B
error: Content is protected !!