तरुण भारत

लॉकडाऊन लावण्यास सरकार उत्सुक नाही : आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्याबरोबरच राज्याची राजधानी असणाऱ्या बेंगळूर शरि जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी गरज पडल्यास राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच तात्यांनी सध्यातरी राज्यात लॉकडाऊन लावणार नसल्याचे म्हंटले आहे.

आता राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार लॉकडाऊनबाबत उत्सुक नसल्याचे म्हंटले आहे. आरोग्यमंत्र्यांनी मी किंवा मुख्यमंत्र्यांपैकी कोणीही व्यक्ती लॉकडाऊन लावण्यास उत्सुक नाही. दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करा. पालन न केल्यास सरकारला कठोर उपाययोजना करण्यास भाग पाडले. आमचे सरकार लॉकडाऊन लादण्यास अजिबात तयार नाही.

Advertisements

Related Stories

कर्नाटक : आता सरकारी सेवा थेट नागरिकांच्या दारी

Shankar_P

राम मंदिरासाठी शिक्षण तज्ञ, ख्रिश्चन समुदायाकडून 1 कोटी देणगी

Patil_p

माजी खासदार के. विरुपाक्षप्पा समर्थकांसह भाजपमध्ये

Amit Kulkarni

सार्वजनिक-खासगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये स्थापण्यास सरकार तयार

triratna

दहावी बहुपर्यायी प्रश्नसंख्येत वाढ

Amit Kulkarni

कर्नाटक: बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

triratna
error: Content is protected !!