तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढीपाडव्‍याच्‍या मराठीतून शुभेच्‍छा

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. मराठी नववर्षाचा प्रारंभ करणार्‍या गुढीपाडवा सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करुन महाराष्‍ट्रातील जनतेला शुभेच्‍छा दिला आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, येणारे नवीन वर्ष आपल्‍या सर्वांच्‍या आयुष्‍यात चांगले आरोग्‍यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्‍छा.

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. 

Advertisements

Related Stories

काश्मीरचा ‘स्वर्ग’ लोकांसाठी खुला

Patil_p

‘कोरोनाच्या जास्तीत-जास्त चाचण्या घेण्याची गरज ’

Patil_p

धोका वाढला : देशात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख पार

Rohan_P

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

Abhijeet Shinde

हातगाडे हटवण्याच्या शाहुपूरी पोलिसांना सुचना

Patil_p

माझ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली

datta jadhav
error: Content is protected !!