तरुण भारत

मायक्रोसॉफ्टकडून नुआन्सचे अधिग्रहण

बेंगळूर

 सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी मायक्रोसॉफ्टने नुकतेच नुआन्स या सॉफ्टवेअर कंपनीचे अधिग्रहण केले आहे. सदरच्या अधिग्रहणासाठी मायक्रोसॉफ्टने 16 अब्ज डॉलर्स मोजले असल्याचे सांगण्यात येते. मायक्रोसॉफ्टने 2019 मध्ये नुआन्ससोबत भागीदारी केली होती. हा भागीदारीचा करार यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. सदरच्या व्यवहाराला नुआन्सच्या समभागधारकांची मंजुरी जरूरीची आहे. मायक्रोसॉफ्टचा हा 2016 नंतरचा दुसरा मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisements

Related Stories

फ्रान्सच्या टोटलची ‘अदानी’त गुंतवणूक

Patil_p

महिंद्राची ऑनलाईन सेवा सुरु

Patil_p

दुसऱया दिवशाही सेन्सेक्स 225 अंकांनी तेजीत

Patil_p

व्यापारातील शेजारधर्म

Omkar B

शेअर बाजारात आठवडय़ाचा प्रारंभ तेजीसोबत

Patil_p

बिर्ला फॅशनकडून ‘सब्यसाची’त हिस्सेदारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!