तरुण भारत

मित्रों ऍपचे 10 कोटी वापरकर्ते करण्याचे उद्दिष्ट

नवी दिल्ली

 शॉर्ट व्हिडीयो ऍप मित्रों टीव्हीने येणाऱया 6 महिन्यांच्या कालावधीत वापरकर्त्यांची संख्या दुप्पट म्हणजेच 10 कोटी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कंपनीला अस्तित्वात येऊन वर्ष झालं आहे. टिकटॉकसह अन्य चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारतातील स्थानिक स्तरावरील ऍप्सना भारतीयांनी पसंती दर्शवली आहे.  मित्रों टीव्हीचे संस्थापक तथा सीईओ शिवांक अग्रवाल यांनी सांगितले की, पहिले वर्ष हे कंपनीसाठी खूप आशादायी राहिलं आहे. आमचे ऍप सहजपणे 5 कोटीवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

रिलायन्सची 200 अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्यावर झेप

Patil_p

निर्यात क्षेत्रात परतले अच्छे दिन

Patil_p

अजूनही चाचपडतो आहे…

Patil_p

फ्लिपकार्ट होलसेलची 12 नव्या शहरात एंट्री

Patil_p

रिझर्व्ह बँकेचे स्वागतार्ह धोरण

tarunbharat

रिलायन्स रिटेलची हिस्सेदारी पीआयएफ घेणार

Patil_p
error: Content is protected !!