तरुण भारत

सांखळी मतदातसघात हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत

कोरोना महामारी ऍक्टिव्ह असल्याने थोडक्यात कार्यक्रम

सांखळी/प्रतिनिधी

Advertisements

सांखळी मतदारसंघातिल ग्रामीण व शहरीभागत भागात मोठया उत्सहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले या निमित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते मात्र राज्यात यंदा कोरोना महामारी ऍक्टिव्ह असल्याने थोडक्मयात कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते

सांखळी मतदारसंघातील ग्रामीण भागातील सुर्ला,वेळगे, पाळी, कुडणे, आमोण,न्हावेली, हरवळे तसेच सांखळी शहरात मुख्य देवस्थानच्या   प्रांगणात गुडी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले घरोघरी दारात तोरण लाऊन रांगोळी रेखाटण्यात आली होती

सांखळी शहरातील नववर्ष स्वागत समिती तर्फे वर्ष पद्धती यंदाही खास कार्यक्रम चे आयोजन रोहन सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी नगर सेवक आनंद काणेकर, राधिका सतोस्करकामत,सचिन कर्पे,दामोदर नाईक,अमोल बेतकीकर, दयानंद नाईक,शशांक नाईक,गणपत पावसकर,नगर सेवक राजेंद्र आमेशकर,शुभदा सावईकर,शुभदा डीचोळकर, यांची उपस्थिती होती शशिकांत नाईक यांनी सूत्रसंचालन केले कोरोना महामारी काळ असल्याने सादर कार्यक्रम थोडक्मयात करण्यात आला होता

सुर्ला सिद्धेश्वर मंदीरात कार्यक्रम

सांखली सुर्ला श्री सिद्धेश्वर नवदुर्गा देवस्थानच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले या निमित्त धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते रात्री दशावतारी नाटय़ प्रयोग सादर करण्यात आला या वेळी देवस्थान अध्यक्ष रामा गावकर, गोकुलदास गावकर, पुरोहित भाऊ वझे, गावकर मंडळी, ग्रामस्था?ची उपस्थिती होत.

Related Stories

राज्य निवडणूक आयुक्तपदास नारायण नवती यांचा नकार

Amit Kulkarni

पणजीसह पालिकांवरही भाजपचाच झेंडा

Amit Kulkarni

मालकाला 2.62 लाखांना गंडवले

Patil_p

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे आमरण उपोषण सुरु

Amit Kulkarni

आंबेडकर उद्यानाकडील झाड उमळून पडले

Patil_p

मिरामार किनार्‍यावर कचरा काढण्याचे काम मंद गतीने

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!