तरुण भारत

कोरे गल्ली येथे समितीचा प्रचार

प्रतिनिधी /बेळगाव

कोरे गल्ली शहापूर येथे मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. शहापूरच्या मराठीबहुल भागात म. ए. समितीलाच मताधिक्मय मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Advertisements

 मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना समितीलाच मतदान करण्याचे आवाहन कोरे गल्ली पंचमंडळी व नागरिकांना केले.

यावेळी बंडू मजुकर, शिवाजी हावळाण्णाचे, मनोहर शहापूरकर, माजी महापौर महेश नाईक, गजानन शहापूरकर, अभिजित मजुकर, यश हंडे, राकेश सावंत, मोहन चिगरे, भाऊ मजुकर, राजू गावडोजी, प्रवीण शहापूरकर, आनंद पाटील, राजू जाधव, नागेश कुंडेकर, चंद्रकांत मजुकर, शिवाजी उचगावकर, राजू बोकडे, सुरेश बोकडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

बेळगावात एकाच दिवशी जैन मुनी यांना यमसल्लेखन पूर्वक तर आर्यिका यांचे समाधी मरण

Patil_p

प्रकाश काशीद गुरुमाउली पुरस्काराने सन्मानित

Patil_p

आता जिल्ह्यात होणार कोविडच्या कठोर नियमांची अंमलबजावणी

Patil_p

नंजिनकोडल ग्रा. पं.अध्यक्ष निवडीवेळी वाद

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील टॅगिंगला सुरुवात

Patil_p

मास्क : कोरोना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय

Patil_p
error: Content is protected !!