तरुण भारत

सातारा : यवतेश्वर घाटात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / सातारा : 

सातारा शहराजवळ असलेल्या यवतेश्वर येथील घाटात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, साताऱ्यातील आहिरे कॉलनी येथील ही मुलगी असल्याची माहिती मिळत आहे. तालुका पोलीस यासंदर्भात अधित तपास करत आहेत.

Advertisements

Related Stories

मौजे कारंडवाडी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र; आदेश जारी

triratna

मराठमोळा मल्ल राहुल आवारे यांची जागतिक कुस्ती चषक स्पर्धेसाठी निवड

triratna

सातारा : हणबरवाडीतील बिनविरोध सदस्यांचा सत्कार

datta jadhav

सातारा : तालुकापातळीवरुन मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठींबा

triratna

सातारा : प्रतापसिंह शेती फार्ममधील उसाला लावली आग

datta jadhav

विधान परिषदेवर सरपंच आमदार हवा

Patil_p
error: Content is protected !!