तरुण भारत

कोरोना लसीकरण मोहिमेस सहकार्य करा : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कोविड लसीचा घेतला दुसरा डोस

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना बुधवारी बेंगळूर येथे कोविड -१९ लसीचा दुसरा डोस घेतला. मंत्री मंत्री सदानंद गौडा यांनी भीती न बाळगता नागरिकांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान मल्लेश्वरम येथील केसी जनरल हॉस्पिटलमध्ये रोगप्रतिबंधक लस घेतली. यांनतर त्यांनी “कोविड लसीकरण मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती केली. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे. आपण सर्वांनी लस घेतली पाहिजे. ही दुसरी लाट कमी करण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना लसीकरण केले पाहिजे, असे ते म्हणले. “

Advertisements

Related Stories

राज्यात कोरोना रुग्णसंख्या 7 लाख पार

Patil_p

मद्यविक्रीसाठीही मार्गसूची

Amit Kulkarni

बीबीएमपी आयुक्तांकडून लसीकरणाचा आढावा

triratna

राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

triratna

हंपीनजीक साकारणार जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती

Patil_p

सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू, पण वर्ग नाही

Patil_p
error: Content is protected !!