तरुण भारत

”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. घटनेचे रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित आणि वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांचे हे काम प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.


देशभरात कोरोना नियमांचे पालन करत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

Advertisements

Related Stories

जगासमोर आणखी एका विषाणूचे संकट; ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाचा दावा

datta jadhav

गलवान खोऱ्यात हल्ल्याची योजना आखणाऱ्या चिनी अधिकाऱ्याची बदली

datta jadhav

बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरूष : राज ठाकरे यांचे गौरोवोद्गार

Rohan_P

आंदोलन अंकुश, जयशिवराय संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

Abhijeet Shinde

अकरावी प्रवेश आता सीईटीच्या आधारावर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ामध्ये कोरोना पॉझिटिव्ह अधिकृत आकडा 83; चुकीच्या आकड्याने घबराट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!