तरुण भारत

म्यानमारच्या 14 खासदारांनी घेतलाय भारतात आश्रय?

ऑनलाईन टीम / यंगून : 

म्यानमारमधील लष्कराच्या बंडानंतर आश्रय घेण्यासाठी भारताच्या ईशान्येकडील मिझोराम राज्यात आलेल्या 2223 लोकांमध्ये म्यानमारचे 14 खासदार असल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Advertisements

पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लष्कराचे आदेश मान्य करायला नकार देऊन म्यानमारच्या 2223 नागरिकांनी आतापर्यंत भारतात आश्रय घेतला आहे. यामध्ये 80 टक्के पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. 20 टक्के सरकारी अधिकारी, शिक्षक आणि अग्निशमन दलातील आहेत. त्यामध्ये 14 खासदारही आहेत. ते म्यानमारच्या चीन राज्य व सांगाग क्षेत्रातील आहेत. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या तिकिटावर नोव्हेंबर 2020 मध्ये ते विजयी झाले होते. 

Related Stories

साताऱ्यात आज २० रुग्ण कोरोनामुक्त, एक पॉझिटिव्ह

Shankar_P

गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सातारा दौऱ्यावर

triratna

सातारा जिल्ह्यात 275 डिस्चार्ज; 464 नमुने पाठविले तपासणीला

Shankar_P

अखेर वेदिकावर सुरू होणार उपचार; दुर्मिळ लसीसाठी 16 कोटी रुपये जमा

datta jadhav

दिपावळीतल्या फटाक्यांवर आता बंदीची होवू लागली मागणी

Patil_p

साताऱ्यातील तुकाईवाडीत अवैध मुरुम उत्खनन

triratna
error: Content is protected !!