तरुण भारत

सांगली : कुपवाडच्या तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / कुपवाड  

कुपवाडमधील कापसे प्लॉट परिसरात राहणाऱ्या अक्षय विलास पाटील (२६) या तरुणावर अज्ञात सहाजणांच्या टोळक्यांने जीवघेणा हल्ला चढ़विला, यात त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

ही घटना सोमवारी रात्री घडली असून याबाबत कुपवाड पोलिसांत मंगळवारी रात्री उशिरा नोंद झाली आहे. जखमीच्या माहितीनुसार अज्ञात सहाजणांनी हल्ला केला. मात्र, पोलिसांनी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्ला कोणत्या कारणातून झाला ? याबाबत अद्याप कारण अस्पष्ट आहे. जखमीवर मिरजेतील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Advertisements

Related Stories

भिडे, एकबोटे यांच्या विरोधात आंबेडकरांनी साक्ष का दिली नाही?

triratna

खरीप हंगमासाठी पीककर्ज वितरणाची उदिष्टपुर्ती लवकर करा : जिल्हाधिकारी

Shankar_P

समडोळी येथे भीषण आग, तीन ट्रक पाईप जळाले

Shankar_P

कराडमध्ये आढळला शिवकालीन गध्देगाळ

triratna

रस्ते कामाची फाईलीवरुन आयुक्त, उपमहापौरामध्ये वाद

triratna

मंदिर खुले झाल्याने गुड्डापूर करांनी केला आनंद उत्सव साजरा

Shankar_P
error: Content is protected !!