तरुण भारत

नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब

वार्ताहर / परळी

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्हय़ात अवकाळी पावसाची हजेरी ही सातत्याने पहायला मिळत आहे. कुठे सोसाटय़ाच्या वाऱयासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र आहे. परळी खोऱयातही अवकाळीने जोरदार तडाखा दिला.

मंगळवार 13 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान परळी गावातील एका नारळाच्या झाडावर विज पडल्याने ओल्या झाडावर आगडोंब झाला होता. सुमारे पंधरा मिनिट झाडा वर आग भडकत होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. वीज पडल्याने पेटलेल्या नारळाच्या झाड पाहण्यास ही ग्रामस्थ येत होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा > नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब

Advertisements

Related Stories

खेड पिरवाडी परिसरातील 20 डंपरचा कचरा पालिकेने उचलला

Patil_p

फुटपाथ वर बंद टपऱयांचा अड्डा

Patil_p

गोष्ट आई हरवलेल्या दोन दुर्दैवी वासरांची…

Patil_p

सदर बाजार परिसरात अतिक्रमणे कोणाच्या कृपेने

triratna

महामार्गावर विविध अपघातात दोन ठार

Patil_p

व्यवसायिकांवर ‘लॉकडाऊन’ ची टांगती तलवार

Patil_p
error: Content is protected !!